पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या एकूण २३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेडच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

सर्व्हेअर ट्रेडच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

कोपा (COPA) ट्रेडच्या एकूण १०० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

प्लंबर ट्रेडच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

विजतंत्री ट्रेडच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

तारतंत्री ट्रेडच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ट्रेडच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

मेकॅनिक मोटार वाहन ट्रेडच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह सबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.

गार्डनर पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

रेडिओलॉजी (प्रयोगशाळा) पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (जीवशास्त्र/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावा.

कार्डीओलॉजी (प्रयोगशाळा) पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (जीवशास्त्र/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावा.

पॅथॉलॉजी (प्रयोगशाळा) पदाच्या एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (जीवशास्त्र/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये.

फीस– नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. सहा. आयुक्त, प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी. पिनकोड- ४११०१८

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

Visitor Hit Counter