सराव प्रश्नसंच क्र. ७०६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.७०६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती अध्यादेश क्षमादान करू शकतात?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता ?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग प्रामुख्याने कोणत्या जंतू मुळे होतात?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
कात कोणत्या झाडापासून मिळतो?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
मागे उडू शकणारा पक्षी कोणता?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
तीन हृदय असलेला प्राणी कोणता?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
इलेक्ट्रीक ट्यूबमध्ये कोणता घटक वापरतात?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
एल. पी. जी. मध्ये कोणता वायू असतो ?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
कॉंग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष :
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
जैन धर्माचे आदि तिर्थकर कोण होते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधले ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
इ.स. १९३२ मध्ये………… या तुरुणीने पदवीदान समारंभात बंगलाच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या .
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
२००१- २०११ या कालावधीत लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
…………. या राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
जांबूवंत टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
एका सांकेतिक लिपीत DEFINE हा शब्द WAUEMA असा लिहितात तर त्याच लिपीत MEDICINE हा शब्द कसा लिहाल?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
RIVULET हा शब्द एका सांकेतिक भाषेत IEEOOAG असा लिहितात तर त्याच सांकेतिक लिपीत EXAMMINE हा शब्द कसा लिहाल?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
पुढील संख्या श्रेणी पूर्ण करा.
५०४० २५२० १६८० १२६० १००८ ?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
खालील श्रृंखला पूर्ण करा.
a _addc_ c_ dd
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
आज आपण संगणकाच्या कोणत्या पिढीत जगत आहोत?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
खालीलपैकी कोणते कार्य संगणकाव्दारे करता येणार नाही?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.७०६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.