वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर (WCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण १३५ जागा
मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (P/IR), WCL कार्यालय

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.