सराव प्रश्नसंच क्र. ५९४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.५९४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
भारताच्या ऑस्कर निवड समितीच्या अध्यक्षपदावर ………. यांची निवड करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
२०१०-११ या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे साहित्यिक …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
२०१४ चे अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी ………… यांची निवड करण्यात आली आहे .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
९ सप्टेंबर २०१५ रोजी २०१४ सालच्या गांधी शांतता पुरस्काराने ……. गौरविण्यात आलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
धीरेंद्र हिरालाल बाघेल हे मुंबई उच्च न्यायालयाचे …………. वे न्यायाधीश आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या अध्यक्षपदी …………निवड करण्यात आली आहे .
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
दुसऱ्या प्रो.कबड्डी लीग स्पर्धेचे विजेतेपद ………. मिळविले आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
२०१५ च्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत २०० ,मीटर धावणाऱ्या शर्यतीत ……… सुवर्णपदक मिळाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
२६ जानेवारी २०१६ रोजी पार पडलेला प्रजासत्ताक दिन ………… वा होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
महाराष्ट्र शासनाने १३ जानेवारी २०१६ रोजी पाली भाषेतील बुध्दसाहित्य त्रीपटके मराठीत भाषांतरीत करण्यासाठी ……….. अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
अमेरिकन ओपन २०१५ या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपद ………. यांनी पटकाविले आहे .
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
२६ जानेवारी २०१६ रोजी तब्बल …….. वर्षाच्या कालखंड नंतर श्वान पथकाने राजपथावर संचलन केले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मेजर ……. यांच्या नेतृत्वाखाली ५६ फ्रेंच सैनिकाच्या गटाने संचलन केले.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
२०१२ -१३ सालच्या शिवछत्रपती एकलव्य पुरस्कारासाठी ……… निवड झाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ईशान्य भागाचे नेतृत्व करणाऱ्या ‘नागा नेत्या’ व आध्यात्मिक गुरु ‘राणी गैदीनल्यू’ यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २४ ऑगस्ट २०१५ रोजी करण्यात आले. याप्रसंगी राणी गैदीनल्यू यांच्या स्मृत्यर्थ ………. रुपयाचे नाणी प्रसिद्ध करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
३१ सप्टेंबर २०१५ रोजी ग्रीसचे पंतप्रधान म्हणून ………. निवड करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
२०१५ चे शांततेचे नोबेल पारितोषिक ……… जाहीर करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
केंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ………. योजनेस मंजुरी दिली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
११ ऑक्टोबर २०१५ रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदी ………यांची निवड करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ……… या देशाच्या विद्यापीठातर्फे डॉक्टरेट हि पदवी देण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
………. या दहशतवादी संघटनेने स्वत:चे चलन प्रसिद्ध केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
‘इसीस’ या दहशतवादो संघटनेने स्वत : चे चलन प्रसिद्ध केले आहे याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ) हे चलन सोने,चांदी आणि तांबे या धातूचे व वेगवेगळ्या किमतीचे आहे.
ब) हे चलन सोने, चांदी आणि तांबे या धातूचे व सारख्या किमतीचे आहे.
क) सोन्यापासून बनविलेले ‘दिनार’, चांदीपासून ‘दिहाम’ आणि तांब्यापासून ‘फुलूस’ असे चलन प्रकार केले आहे.
ड) इसीस चा एक दिनार २१ करेटचा आहे.
इ) दीनारची किंमत १४९ अमेरिकी डॉलर किंवा ९१ पौड आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ……… यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाचे २० फेब्रुवारी २०१६ रोजी घेतला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेकाळी,वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान ……… राज्याने विकत घेतले.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या …….. संस्थेसोबत भागीदारी जाहीर केली आहे.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.५९४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.