औरंगाबाद येथील महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २४ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदांच्या २४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल पत्ता  –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा -1

जाहिरात पाहा -2

जाहिरात पाहा -3

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.