सराव प्रश्नसंच क्र. ४२७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४२७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
संदीप आपल्या मासिक उत्पन्नाचे २५ टक्के घरभाड्यावर, २० टक्के किराणावर, १० टक्के शिक्षणावर व ५ टक्के कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा तो दरमहा १८,४५० रु. बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
२.४ कि.ग्रॅ. चे ३.६०० ग्रॅमशी असणारे गुणोत्तर किती?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
साखरेची किंमत जर त्याच्या वजनाशी समप्रमाणात बदलत असेल तर, जेव्हा १२ कि.ग्रॅ. साखरेची किंमत ३६० रु. असेल तेव्हा, ५ कि.ग्रॅ. साखरेची किंमत किती होईल?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालील पर्यायांतील विसंगत घटक ओळखा.
ABC, EFG, MNO, PRQ, XYZ
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा.
DWE, AYB, GSH, RHS, LNM
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?
३४३, ६४, ७२९, १२५, ?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालील मालिकेत येणारी संख्या कोणती?
८, १५, २२, २९, ३६, ४३, ………..
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
०, ३, ८, १५, २४, ३५, ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
३, १०, २९, ६६, १२७, ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
खालील मालिकेत प्रशचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?
११८, १११, ९६, ७३, ४२, ?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा – ………
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमळ गाजवतो – या आशयासाठी पुढील कोणती म्हण योग्य आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
‘बेकायदेशीर’ या शब्दाचा अर्थ सांगा.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्यात रुपांतर करा.
‘आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.’
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला’ या वाक्यातील विधेय कोणते?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
Rani hasn’t got Colour T.V. (Add a question-tag)
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
If you don’t start at once, you will be late. (Rewrite using ‘unless’)
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
After the word four meaning are given. Choose the correct alternative from the following :
Directory ………….
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
A hardware or software device that is able to modify data according to instruction is called a ………
Choose the correct word from the following :
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
सूर्यावर सातत्याने सुरु असणारी केंद्रकीय प्रक्रिया कोणती?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
‘गुरुकुंज आश्रम’ खालीलपैकी कोणी स्थापन केला?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
………. यांची महाराष्ट्र राज्याने प्रभारी महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – २११’ खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘वर्धा’ ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४२७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.