सराव प्रश्नसंच क्र.४१८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४१८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
‘लीपफ्रॉगिंग टू पोलव्होल्टिंग’ या क्लिष्ट जागतिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या पुस्तकाचे लेखक खालीलापिकी कोण आहेत?
अ) डॉ. शाब मुजुमदार
ब) डॉ. रघुनाथ माशेलकर
क) रवी पंडित
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) ‘नो प्रेझेंट प्लीज’ या मूळ कन्नड कादंबरीच्या इंग्रजी भाषांतरित पुस्तकास २०१८ चा डी. एस. सी. प्राईज पुरस्कार मिळाला.
ब) या कादंबरीचे लेखन जयंत कैंकीनी यांनी केले असून भाषांतर तेजस्विनी निरंजना यांनी केले आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
‘डी. एस. सी प्राईज’ संदर्भात य्प्ग्य पर्याय निवडा.
अ) दक्षिण आशियाई क्षेत्रातील इंग्रजी साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
ब) सुरिना नरूला आणि मन्हाद नरूला यांनी २०१० साली या पुरस्काराची स्थापना केली.
क) २०१८ साठी हा पुरस्कार ‘नो प्रेझेंट प्लीज’ या कादंबरीस दिला गेला.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
ऑक्सफोर्ड शब्दसमूहाने २०१८ साठी ‘वर्ड ऑफ द इअर’ म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली होती?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
योग्य विधाने निवडा.
अ) ‘नो फ्रेंड बट द माउंटन्स’ या पुस्तकाला एक लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचा ‘सर्वोत्कृष्ट व्हिक्टोरियन प्रीमियर्स’ पुरस्कार दिला गेला आहे.
ब) या पुस्तकाचा लेखक बेहृज बुचानी हा प्रशांत महासागरातील ‘मानुस’ बेटावरील बंदीवासात असलेला इराणी कुर्दी निर्वासित आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
मिश्या या मल्याळी कादंबरीवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती, या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
युरोपियन ऐक्यासाठी केलेय प्रशंसनीय कार्याबद्दल खालीलपैकी कोणाची निवड अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘आंतरराष्ट्रीय चार्लमेगन पुरस्कारा’साठी झाली आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
स्वस्थ भारत यात्रेतील सहभागासाठी एफ. एस. एस. ए. आय कडून कोणत्या राज्यास सर्वोत्कृष्ट अनुकरणीय सहभागासाठी पुरस्कार दिला गेला?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी कोणास आपल्या बदलात्मक कामकाजासाठी ‘कार्नोट प्राईस २०१८’ ने सन्मानित केले गेले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
जगातील १०० प्रेरणादायी महिलांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणाचा नुकताच समावेश झालेला आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
‘कार्नोट प्राईस’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) अमेरिकेतील ‘क्लाईनमन सेंटर’ या संस्थेकडून हे पारितोषिक दिले जाते.
ब) ऊर्जा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी हे पारितोषिक दिले जाते.
क) २०१८ साठी हा पुरस्कार ऊर्जा मंत्रालयातील कामगिरीसाठी पीयूष गोयल यांना दिला गेला.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
टाईम मासिकाने द गार्डियन ऑफ ट्रूथ याला २०१८ साठीचा टाईम पर्सन ऑफ द इअर पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार याआधी खालीलपैकी कोणत्या भारतीयाला मिळालेला नाही?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
देशाच्या विविध भागांमध्ये बिल्ल्या जाणाऱ्या मात्र साहित्य अकादमी पुरस्कारांसाठी विचारता घेतल्या जाणाऱ्या २४ भाषांमध्ये समाविष्ट नसलेल्या भाषांमधील साहित्यासाठी दिला जाणारा भाषा सन्मान पुरस्कार अलीकडेच कोणाला जाहीर झाला आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
पर्यावरण संवर्धनासाठी कार्य केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचा क्लायमेट अॅक्शन पुरस्कार भारतातील खालीलपैकी कोणत्या संस्थेला २०१८ मध्ये प्रदान करण्यात आला आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
१९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावेळी ………
अ) इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.
ब) भारताकडून लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांनी शरणागती पत्रावर सही करून पाकिस्तानच्या भारतासमोरील शरणागतीचा स्वीकार केला.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
योग्य विधाने निवडा.
अ) १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो.
ब) १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत घडले होते.
क) या युद्धात भारताचा निर्णायक विजय होऊन बंग्लादेशाची निर्मिती झाली.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
अवजड वाहतूक करण्याची मोठी क्षमता असलेले ‘सी एच – ४७ एक (आय), म्हणजेच ‘चिनूक’ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
स्टाॅकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूटच्या २०१८ मधील अहवालानुसार,
अ) शस्त्रास्त्रे आयातीत भारत पाहिल्या स्थानावर आहे.
ब) संरक्षणावरील खर्चाच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावर आहे.
क) शस्त्रास्त्रे निर्यात आणि संरक्षण खर्च बाबतीत अमेरिका पाहिल्या स्थानावर आहे.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
‘नासा’ चे इनसाईट लँडर मंगळावर कोणत्या दिवशी उतरले?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
मानवी अंतराळ मोहिमेसाठी आवश्यक ‘सक्रू एस्केप सिस्टीम’ असणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे, याप्रकारे खालीलपैकी कोणत्या देशांकडे हि यंत्रणा असून मानवी अंतराळ मोहीम यशस्वी करून दाखविली आहे?
अ) अमेरिका
ब) ब्रिटन
क) रशिया
ड) जपान
इ) चीन
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) बी. एस. एफ. ची स्थापना १९६५ साली झाली.
ब) बी. एस. एफ. मध्ये एकूण १८६ बटालियन आहेत.
क) १ डिसेंबर व बी. एस. एफ. चा स्थापना दिवस आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
सॉलिड फ्युअल डक्टेड रॅमजेट (SDER) हे क्षेपणास्त्र प्रक्षेपण तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाबरोबर संयुक्तरीत्या विकसित केले आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘हेलिना’ या क्षेपणास्त्रासंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) हे रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे.
ब) ‘नाग’ क्षेपणास्त्राची आवृत्ती असलेले क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरवरून डागता येते.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी व्हाईस अॅडमिरल मुरलीधर पवार यांची नियुक्ती झाली आहे.
ब) श्रीलंकेत भारतीय सैन्यदलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन पवन’ मध्ये त्यांचा सहभाग होता.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘इगला – एस’ क्षेपणास्त्र प्रणाली ही खांद्यावरून वाहून न्यायला सोपी असणारी हवाई संरक्षण प्रणाली भारत कोणत्या देशाकडून घेणार आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४१८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.