नवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदाच्या एकूण २५१ जागा
नवोदय विद्यालय समिती मार्फत चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या २५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्राचार्य (गट-अ) पदाच्या 25 जागा
शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.एड. आणि ७/ ८/ १५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १५००/- रुपये आहे.
सहाय्यक आयुक्त (गट-अ) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि सदरील पदाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १५००/- रुपये आहे.
सहाय्यक (गट-क) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक आणि ३ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ८००/- रुपये आहे.
संगणक ऑपरेटर (गट-क) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक आणि १ वर्ष संगणक डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी ८००/- रुपये आहे.
पदवीधर शिक्षक (पीजीटी) पदाच्या २१८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवीसह बी.ई./ बी.टेक.(कॉम्पुटर सायन्स/ आयटी) किंवा बी.एड. आणि अनुभव विषयक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – सर्वसाधारण उमेदवारांसाठी १०००/- रुपये आहे.
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
प्रवेशपत्र – १० मार्च २०१९ पासून उपलब्ध होतील.
लेखी परीक्षा – मार्च २०१९ मध्ये घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.