न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२१ जागा

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२१ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काकपूर गुजर साइट अनुमाला, तालुका- व्यारा, जि. तापी, गुजरात- ३९४६५१

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.