सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा

सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६६ जागा
सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, उप-सचिव, कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक, मुंबई, पिनकोड- ४०००३२

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.