रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत व्यवस्थापक पदांच्या १ जागा
रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.