नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ५७ जागा
नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५७ जागा
भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, बालरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोगतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जून २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.