नागपूर महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या १९६ जागा

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी पद्धतीने व ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 प्रशिक्षणार्थी पदांच्या १९६ जागा
प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, ईलेक्ट्रीशियन) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन नोंदणी पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.