स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व मेसन उपयुक्त कोर्ससाठी प्रवेशास मुदतवाढ
मल्टिस्किल टेक्निकल इन्स्टिटयूट, भद्रावती, जि. चंद्रपूर या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व भारतीय रेल्वे मधील मेसन पदाकरिता उपयुक्त सरकार मान्य असलेला बांधकाम पर्यवेक्षक कोर्स (सत्र २०२१-२२) करिता ऑनलाईन प्रवेश देणे सुरु असून प्रवेश घेण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून मोजक्याच जागा शिल्लक असल्याने आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी 9096859454 वर संपर्क साधावा.
(प्रायोजित)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.