नागपूर महानगरपालिकेत विविध अभियांत्रिकी पदाच्या एकूण ८९ जागा

नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध अभियांत्रिकी पदाच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी संबंधित ठिकाणी स्वखर्चाने राहणे आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता (पदवी) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बांधकाम अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

स्थापत्य अभियंता (डिप्लोमा) पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बांधकाम अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ITI) पदाच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह आयटीआय (सिव्हिल इंजिनिअरिंग बिल्डिंग कंस्ट्रक्शन) आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

नाव नोंदणी – २१ & २२ फेब्रुवारी २०१९ रोजी करून घेण्यात येईल.

थेट मुलाखती – २७ आणि २८ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात येतील.

नोंदणी/ मुलाखतीचे ठिकाण – ग्राउंड फ्लोअर, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

Comments are closed.