पुणे येथे SBI PO-2019 परीक्षेच्या तयारीसाठी मोफत कार्यशाळा

पुणे येथील APTI अकॅडमीत आगामी SBI PO-2019 परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता लोकेश शर्मा सर (माजी एसबीआय अधिकारी) यांची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी अपटी अकॅडमी, टीसीजी स्क्वेर, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, नवी पेठ, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ७७२००६००१५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter