यवतमाळ येथे खाजगी क्षेत्रातील १२९४ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १२९४ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ, जि. यवतमाळ” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.