यवतमाळ उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालयाच्या आस्थापनेवर एकूण १० जागा

उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.

विविध पदांच्या एकूण १० जागा
स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ आणि भुलतज्ञ पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ मार्च २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.