इसरोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांच्या एकूण ३८८ जागा
इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 388 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून काही पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 388 जागा
वैज्ञानिक अभियंता (एसडी), वैज्ञानिक अभियंता (एससी), वैद्यकीय अधिकारी (एसडी), वैद्यकीय अधिकारी (एससी), तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन आणि पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०१९ तसेच १ व ३ जानेवारी २०१९ पर्यंत पदांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीची तारीख – पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – सेंट मेरी उच्च माध्यमिक विद्यालय, पट्टम
# इसरोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १७३ जागा
# इसरोच्या लिक्विड प्रोपल्शन प्रणाली केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या ७३ जागा
# भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये विविध पदांच्या २२० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.