लातूर येथील वीज वितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १५६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अधिनस्त असलेल्या अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडळ कार्यालय, लातूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1५६ जागा
वीजतंत्री आणि तारतंत्री प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १६८ जागा

# स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (१०+२) परीक्षा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.