भारतीय नौदल (नाविक) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१७ जागा

भारतीय नौदल (नाविक) यांच्या आस्थापनेवरील ट्रेड्समन सहकारी पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ट्रेड्समन सहकारी पदांच्या २१७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief of the Naval Staff, Directorate of Civilian Manpower Planning and Recruitment Room No. 007, Ground Floor Talkatora Indoor Stadium, Annexe Building New Delhi-110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोवेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});