चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४९२ जागा

भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, आसनसोल (पश्चिम बंगाल) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४९२ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.