भारतीय नौदलाच्या (NAVY) आस्थापनेवर नाविक पदांच्या एकूण ३०० जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या प्रशिक्षण (एप्रिल-२०२२) बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक पदांच्या एकूण ३०० जागा
भारतीय नौदल नाविक (एमआर) एप्रिल-२०२२ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.