अहमदनगर एकात्मिक बाल विकास विभागात विविध पदांच्या एकूण २० जागा

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय, पंचायत समिती, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर, पिनकोड- ४१३७०१

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.