हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २९० जागा
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या २९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २९० जागा
मेट (माइन्स) पदांच्या ६० जागा, ब्लास्टर (माइन्स) पदांच्या १०० जागा, डिझेल मेकॅनिक पदांच्या १० जागा ,फिटर पदांच्या ३० जागा, टर्नर पदांच्या ५ जागा, वेल्डर (G &E) पदांच्या २५ जागा, इलेक्ट्रिशिअन पदांच्या ४० जागा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदांच्या ६ जागा, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) पदांच्या २ जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) पदांच्या ५ जागा, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या 2 जागा आणि सर्वेक्षण करणारा पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!
Comments are closed.