नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ३ जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि समुपदेशक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, मानसिक आरोग्य विभाग, वॉर्ड नं ४५, दुसरा मजला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
> IBPS मार्फत प्रादेशिक ग्रामीण बँकात १०६७६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.