गोव्याच्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २२ जागा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
सहाय्यक रहदारी निरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कॅशियर कम लोअर डिव्हिजन लिपिक आणि शिपाई (मल्टी-टास्किंग स्टाफ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जुलै २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अशा बेताने  पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्नर विंग, पॅराइसो-डी-गोवा., ऑल्टो पोरवोरिम, बर्डेज (गोवा)

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.