भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदांच्या ८६० जागा
भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदांच्या एकूण ८६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
वॉचमन पदांच्या एकूण ८६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता पाचवी व आठवी उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.