गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५७१ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७१ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ, लोअर डिव्हिजन लिपिक, मेडिकल रेकॉर्ड लिपिक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, स्टाफ नर्स, व्यावसायिक थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, मेडिको सामाजिक कार्यकर्ता, वरिष्ठ तंत्रज्ञ, ऑर्थोपेडिक सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, रेडियोग्राफिक तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ई.सी.जी. तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बार्बर आणि डायलिसिस तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताकॉन्फरन्स हॉल, डीन कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, बांबोलीम (गोवा)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.