भारतीय रेल्वे मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर डॉक्टरांच्या एकूण १३ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.
डॉक्टर पदाच्या एकूण 13 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संवैधानिक विद्यापीठामधून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावा.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 23 जून २०२० पर्यंत अर्ज करता येतील.
कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक 26 जून २०२० रोजी कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता तयार राहावे.
व्हाट्सएप नं. – 8828119500
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.