बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ऑडिओलॉजिस्ट पदाची १ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील ऑडिओलॉजिस्ट पदांच्या एकूण 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑडिओलॉजिस्ट पदाची 1  जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  २७ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारी सेठ ऐ.जे.बी. मनपा कान,नाक, घसा रुग्णालय ,7, महर्षी दधीची मार्ग, फोर्ट, मुंबई, पिनकोड -400001

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.