बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागात प्राध्यापक पदांच्या ४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ४ जागा
नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, उरोशल्यचिकित्साशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, जठरांत्रीकशास्त्र विभागातील पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती घेण्यात येतील.
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता सभागृह, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शिव, मुंबई.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.