केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २५ जागा

केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट (बांधकाम अभियंता) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट पदांच्या २५ जागा
सहाय्यक कमांडंट (बांधकाम अभियंता) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २९ जुलै २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DIG, Group Center, CRPF, Rampur, Dist- Rampur (Uttar Pradesh), Pin- 244901 किंवा Office of the DIG, GC, CRPF, Rampur (Uttar Pradesh), Pin- 244901

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.