पुणे येथील BJS मध्ये शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या १०३ जागा

भारतीय जैन संघटना, पुणे संचलित पिंपरी आणि वाघोली येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या एकूण १०३ जागा अनुदानित/ विनाअनुदानित/ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शिक्षक पदाच्या एकूण ८४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.पी.एड./ एम.ई./ एम.ए./ एम.कॉम./ एम.एस्सी.बी.एड./ बी.ए./ बी.एस्सी. अर्हता धारक असावा.

बालवाडी शिक्षक पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बालवाडी कोर्स उत्तीर्ण असावा.

बालवाडी सहाय्यक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सातवी उत्तीर्ण असावा.

प्राथमिक शिक्षक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी आणि डी.एड. अर्हता धारक असावा.

हार्डवेअर असिस्टंट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हार्डवेअर डिप्लोमा धारक असावा.

शिपाई पदाच्या एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

लिपिक पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारास टंकलेखनसह Tally येणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण – पुणे

फीस – नाही

मुलाखत – दिनांक ८ आणि ९ जून २०१९ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा ठिकाण – भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, पुणे नगर रोड, बकोरी फाटा, वाघोली, पुणे- 412207

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

 

आमच्या संकेतस्थळाला भेट द्या

Comments are closed.