राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ३३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा परिषद मार्फत बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविणायत येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण ३३ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६ जागा, परिचारिका पदाच्या २५ जागा, प्रकल्प समन्वयक पदाची १ जागा आणि असिस्टंट नर्सिंग ऑर्डिनेटर पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस, डी.सी.एच./एम.डी. किंवा बी.एस्सी.(नर्सिंग)/ जी.एन.एम. किंवा एम.बी.बी.एस, एम.डी./ डी.एन.बी. किंवा बी.एस्सी.(नर्सिंग)/ जी.एन.एम. अर्हता धारक असावा.

नोकरीचे ठिकाण – पुणे

फीस – नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग ४था मजला, जिल्हा परिषद, पुणे येथे समक्ष सादर करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना डाऊनलोड करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या !

Comments are closed.