भारती विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण १६० जागा
भारती विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदाच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदांच्या एकूण १६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ ते २५ जून २०२१ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक संचालक, भारती रुग्णालय, प्रशासकीय गट, पहिला मजला, सांगली-मिरज रोड, वानलेसवाडी, सांगली- ४१६४१४
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.