सोलापूर विद्यापीठाच्या आस्थापनेवर सहायक प्राध्यापक पदांच्या ८८ जागा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी काही पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ८८ जागा
सहाय्यक प्राध्यापक, संचालक आणि डीन पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.