पुणे आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधीकारी पदाच्या ३६२ जागा
उपसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे (६) यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधीकारी पदाच्या जागा सरळ सेवेने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधीकारी पदाच्या ३६२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.