पुणे आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण २६२ जागा

उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदाच्या जागा सरळ सेवेने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या २६२ जागा
अधिपरिचारिका पदाच्या ८४+८४ जागा, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी पदाच्या २२ जागा, औषध निर्माण अधिकारी पदाच्या २६ जागा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाच्या १६ जागा, वरिष्ठ लिपिक पदाच्या ५ जागा, वाहन चालक ४ जागा आणि इतर विविध पदाच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध पात्रता आवश्यक आहेत. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष असून शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण सवलत देय राहील.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.