अंबिका रिचार्ज सोल्यूशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

बीड येथील अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कस्टमर केअर, अकाऊंटन्ट, वेब डेव्हलपर, वेब टेस्टर आणि ग्राफिक डिझाईनर अशा विविध तांत्रिक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी अनुभवी व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज (hr@ambikamultiservices.com) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जाहिरात डाऊनलोड करा

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});