पुणे येथील गणेश कड अकॅडमीत मोफत ‘बेसिक इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा
पुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, पीएसआय/ एसटीआय/ एएसओ/ कर सहाय्यक/ तलाठी आणि सरळसेवा परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून इंग्रजी व्याकरण कार्यशाळा गुरुवार दिनांक २७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, कॉसमॉस बॅंकेजवळ, टिळक रोड, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.