राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५ जागा

राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था, पुणे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी) यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२०  पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता
पुणेः recruitmentniv@gmail.com,
मुंबई:nivmumbaiunit@gmail.com,
बंगळुरू: nivbng@gmail.com,
केरळ: nivkeralaoffice@gmail.com

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});