इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र मध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदाची १ जागा

पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक सहाय्यक(III) पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानासाठी केंद्र (सी-एमईटी), 34/2 बी, पंचवटी, होमी भाभा रोड, एनसीएल (पीओ.), पुणे, पिनकोड–४११००८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.