नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियात विविध पदांच्या एकूण १२ जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विवीध पदांच्या एकूण १२ जागा
ज्येष्ठ विशेषज्ञ/ तज्ञ आणि ज्येष्ठ सल्लागार/ सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एसआरओ, डीएमईओ, नीती समिती, पॅनेल क्र. ४३१, चौथा मजला, इमारत इमारत, संसद मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११००११
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ व २२ मे २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.