राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३७ जागा

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, चेन्नई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३७ जागा
प्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, प्रकल्प कनिष्ठ सहाय्यक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो आणि कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.