राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ३० जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
सहाय्यक डेटाबेस प्रशासक, संगणक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – सहाय्यक डेटाबेस प्रशासक पदाकरिता १०००/- रुपये तर उर्वरित पदांकरिता ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});