राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८० जागा

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८०  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
ड्राफ्ट्समन ‘सी’, लॅब असिस्टंट ‘बी’, लॅब असिस्टंट ‘ए’, ट्रेड्समन ‘बी’ आणि मदतनीस ‘बी’ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});