अखिल भारतीय आयुर्विज्ञान (नागपूर) संस्थेत विविध पदांच्या ५२ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
 वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ व ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

(कनिष्ठ निवासी)

जाहिरात पाहा

(वरिष्ठ निवासी)

जाहिरात पाहा

(कनिष्ठ निवासी)

ऑनलाईन अर्ज करा

(वरिष्ठ निवासी)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.