अ‍ॅबिओटिक स्ट्रेस मॅनेजमेंट राष्ट्रीय संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १९ जागा

अ‍ॅबिओटिक स्ट्रेस मॅनेजमेंट राष्ट्रीय संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण १९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected] on

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.