राष्ट्रीय तपास संस्थेच्या आस्थापनेवर डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १४ जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १  ऑक्टोबर २०२० पूर्वी पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.